सुरक्षा नको शिक्षण हवे
आतापर्यंत भीती दाखवून राज्यकर्ते देश लुटत राहिले शेवटि आता आमची सारी भीती निघुन गेली जगने अशक्य झाल्याने आणेकानी जिवन संपवले शस्ञ संप्पन्न देशा पेक्षा शिक्षा सपन्न देश पाहिजे आज जगभरात आणेक देश कुशल मणुश्य बळ शोधत आहे शिक्षीत लोकांना जगाच्या पाठिवर कुठेहि जाता येईल आशिक्षिता साठि कुठेहि जागा नाहि म्हणून शस्ञा पेक्षा शिक्षा महत्वाची आहे
Comments
Post a Comment