Posts

Showing posts from March, 2023

सुरक्षा नको शिक्षण हवे

 आतापर्यंत  भीती दाखवून राज्यकर्ते देश लुटत राहिले शेवटि आता आमची सारी भीती निघुन गेली  जगने अशक्य झाल्याने आणेकानी जिवन संपवले  शस्ञ संप्पन्न देशा पेक्षा शिक्षा सपन्न देश पाहिजे आज जगभरात आणेक देश कुशल मणुश्य बळ शोधत आहे  शिक्षीत लोकांना जगाच्या पाठिवर कुठेहि जाता येईल आशिक्षिता साठि कुठेहि जागा नाहि म्हणून शस्ञा पेक्षा शिक्षा महत्वाची आहे

Rural business

most  rural  business  is   agriculture field  bio coal ,  is  big  project for rural  business  bio cold  makes from agriculture west    and its huge use in  boiler  , power plants  if any group  colletively start  business  they can start many business  like west collection  and trading  , west transport ,  west storage  , bio coal  , power plants  , power distribution  this type of many business  we can start at rural  

ग्राम उद्योग , गावात सुरु होणारे उद्योग

 जिथे कच्चा माल तिथेच प्रक्रीया  उद्योग    हेच ध्येय  ठेऊन प्रत्येक गावात एक उद्योग वसाहत उभी करनेचा आमचा संकल्प  आहे हा संकल्प पुर्ण करन्यासाठि व उद्योजक बनन्यासाठि गावागावातुन तरुनानी पुढे यावे 

एक गाव एक उद्योग वसाहत

 उद्योग  शहरात व शहराच्या आजुबाजुला  वाढत चालल्याने शहरात  गर्दि वाढत चालली व गावे ओसाड पडत चालली या उलट  प्रत्येक  गावात एक उद्योग  वसाहत उभारल्यास गावे समृद्ध  होतील , शेता मालास योग्